Drugless therapy- Strength of Ayurveda
औ ष धेतर चिकित्सा योजना हेच आयुर्वेदाचे बलस्थान डॉ . श्रीराम सावरीकर मेडिकलायझेशन ऑ फ लाईफ कांही दिवसापूर्वी ईव्हान इलीच या लेखकाचे ’ मेडिकल नेमेसिस ’ हे पुस्तक माझ्या वाचण्यात आले . ईव्हान इलिच ने वैद्यकीय क्षेत्राच्या समाज जीवनावरील प्रभावाचे वर्णन करताना ’ मेडिकलायझेशन ऑ फ लाईफ ’ असा एक शब्दप्रयोग केला आहे . इथे इलिचच्या पुस्तकाच्या वि ष यासंदर्भात मेडिकलायझेशन चा अर्थ वैद्यकीय उपचार...